

Chh. Sambhajinagar Accident
sakal
वैजापूर : समृद्धी महामार्गावर थांबलेल्या दोघे अज्ञात वाहनांच्या धडकेत ठार झाले. हा अपघात सोमवारी (ता. २४) रात्री घडली. मृत दोघे ट्रक चालक-मालक होते. हे दोघेही विरुद्ध दिशेने प्रवास करताना एकाच मार्गावर असल्याने थांबले होते. त्यावेळी हा अपघात घडला.