

Samruddhi Expressway
sakal
छत्रपती संभाजीनगर : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून ऑगस्ट २०२५ पर्यंत तब्बल साडेसहा हजार चालकांचे समुपदेशन करण्यात आले. बेदरकार वाहन चालवणारे आणि वाहनांची स्थिती चांगली नसतानाही समृद्धीवर वाहने पळवणाऱ्या चालकांचे आरटीओ निरीक्षकांनी चांगलेच कान टोचले.