

RTO Inspection
sakal
छत्रपती संभाजीनगर : वाहनांची स्थिती लक्षात न घेताच समृद्धी महामार्गावर वाहने धावत असल्याने अपघात होतात. त्यामुळे टायरसह वाहनांच्या स्थितीचीही नियमित तपासणी केली जाते. महामार्ग खुला झाल्यापासून ऑगस्ट २०२५ पर्यंत नऊ आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वाहनांच्या तब्बल दोन लाख टायरची तपासणी केली.