
Chh. Sambhajinager
esakal
फुलंब्री : फुलंब्रीत वाळूमाफियांचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महसूल व पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफियांनी पुन्हा एकदा तहसील कार्यालयात घुसखोरी करत जप्त केलेला वाळूने भरलेला हायवा ट्रक चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली.