Chhatrapati Sambhajinagar News : शिरसाटांचा इगो काही जाईना, म्हणे ‘जंजाळ मुख्यमंत्री होवो’!

शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
sanjay shirsat and rajendra janjal

sanjay shirsat and rajendra janjal

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. शिरसाट यांना आपल्या मुलीला उपमहापौर करायचे होते, असा थेट आरोप जंजाळ यांनी केल्याने शिरसाटांचा अहंकार पुन्हा जागा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com