Crime News: आज तुझा संतोष देशमुखच करतो! राजकीय पदाधिकारी, कंत्राटदाराला चाकूचा धाक दाखवत लुटले
Contractor Threatened with Knife in Satara: ‘आज तुझा बीडचा संतोष देशमुखच करतो’, अशी धमकी देत दोघांनी कंत्राटदार तथा राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेल्या एकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
सातारा परिसर: ‘‘आज तुझा बीडचा संतोष देशमुखच करतो’, अशी धमकी देत दोघांनी कंत्राटदार तथा राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेल्या एकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.