
Chh. Sambhajinagar Accident
sakal
माळीवाडा : धुळे-सोलापूर महामार्गावरील माळीवाडा गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी (ता. १७) रात्री ८. ३० ला भरधाव ट्रकने स्कूटरला उडविले. यात ज्ञानेश्वर महादू जगधने (वय ४०, रा. जि.प. शाळेजवळ, माळीवाडा, ता. छत्रपती संभाजीनगर) हे जागीच ठार झाले.