

'Kawan': A Creative Journey from College Friendship to the Big Stage
Sakal
छत्रपती संभाजीनगर : नव्या पिढीच्या भावना, त्या पिढीचे मनातील भावस्पंदन टिपणाऱ्या स्वरचित कविता, ओव्या, अभंगांमधून कॉलेजच्या मित्रांनी उभारलेला ''कवन'' हा कार्यक्रम सकाळच्या पुस्तक महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. रविवारी, १८ जानेवारीच्या संध्याकाळ या अनोख्या प्रयोगाने रंगणार आहे.