ज्येष्ठ लेखक धनंजय चिंचोलीकर उर्फ बब्रूवान रुद्रकंठावार यांचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ लेखक धनंजय चिंचोलीकर यांचं रविवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
Renowned Author Babruvan Rudrakanthavar Dies at 61

Renowned Author Babruvan Rudrakanthavar Dies at 61

Esakal

Updated on

ज्येष्ठ मराठी साहित्यिक धनंजय चिंचोलीकर उर्फ बब्रूवान रुद्रकंठावार यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. रविवारी पहाटे वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनंजय चिंचोलीकर यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरलीय. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com