
Chh. Sambhajinagar
sakal
कन्नड: तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांना मोठा पूर आला होता. त्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन चिकलठाण, निपाणी, टाकळी शाहू (बुद्रुक), लव्हाळी, कन्नड, गराडा, पिशोर गावांतील सात जणांचा मृत्यू झाला.