

Aided Private Schools Face Salary Curbs Over Shalarth Non-Compliance
Sakal
लातूर : शासनाच्या शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्डस आणि संबंधित कागदपत्रे अद्ययावत न केल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच थकीत देयके थांबविण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला. विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार १५ फेब्रुवारीपासून ही कारवाई प्रभावी होणार आहे.