Tuljapur Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! चिमुकलीचा खून, तुकडे करून पुरले, तुळजापूर तालुक्यात चुलत्याचे कृत्य..

Minor girl murder case in Tuljapur taluka: चुलत्याच्या संशयातून चिमुकलीचा निर्घृण खून, तुळजापूरमध्ये उघडकीस
Police team investigating the crime scene in Tuljapur taluka after the minor girl’s murder case came to light.

Police team investigating the crime scene in Tuljapur taluka after the minor girl’s murder case came to light.

sakal

Updated on

धाराशिव: गवळेवाडी (ता. तुळजापूर) येथे तेरा महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चुलत्यानेच तिचा गळा दाबून खून केला, मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून जमिनीत पुरल्याचे उघडकीस आले. तामलवाडी पोलिसांनी २४ तासांत संशयित चुलत्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com