

Police Register Case After Contractor Cheats 28 Labourers in Parbhani
Sakal
परभणी: जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवून तेलंगणा राज्यातून आणलेल्या २८ मजुरांची परभणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. २३) सुटका केली. या प्रकरणी परभणीतील कंत्राटदाराच्या अधिकृत प्रतिनिधीसह तेलंगणा राज्यातील तिघांविरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.