Sambhajinagar Crime : विकलेले 'ते' नवजात बाळ अत्याचारातून जन्मलेले; पीडितेसह नातेवाइक ताब्यात, तरुणाविरुद्धही गुन्हा

सिल्लोड तालुक्यातील एक बाळ सुरत (गुजरात) येथे विकल्याचे समोर आले होते. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणीसह तिचे नातेवाईक गुजरात पोलिसांच्या ताब्यात.
Crime

Crime

sakal 

Updated on

छत्रपती संभाजीनगर - सिल्लोड तालुक्यातील एक बाळ सुरत (गुजरात) येथे विकल्याचे समोर आले होते. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणीसह तिचे नातेवाईक गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, हे बाळ अत्याचारातून जन्माला आल्याचे समोर आले. आता याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अजिंठा (ता. सिल्लोड) पोलिस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या तरुणाच्या विरोधात बुधवारी (ता. ११) गुन्हा नोंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com