
Chh. Sambhajinagar Crime
sakal
छत्रपती संभाजीनगर : प्लॉटिंग व्यावसायिकावर तिघांनी गोळीबार केल्याची घटना २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारादरम्यान एपीआय कॉर्नर ते कलाग्राम रस्त्यावर घडली. घटनेत व्यावसायिक तौफिक शफिक पठाण (३०, रा. कमळापूर, वाळूज एमआयडीसी) बालंबाल बचावले.