Chhatrapati Sambhajinagar: मिनी रेल्वे रुळावरून घसरली; तीन बालके किरकोळ जखमी

Mini Train Derails at Siddharth Garden: औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील मिनी रेल्वे रुळावरून घसरल्याने तीन बालके किरकोळ जखमी झाली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिद्धार्थ उद्यान: मुलांची आवडती ‘मिनी रेल्वे’ शनिवारी (ता. २७) दुपारी रुळावरून घसरली. यात तीन मुले किरकोळ जखमी झाली. रूळ पावसामुळे दबल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com