Chh. Sambhajinagar Crime: अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून अत्याचार
Crime Against Women: महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकावून कारमध्ये बसविले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अजिंठा पोलिस स्थानकात शनिवारी गुन्हा नोंद झाला.
सिल्लोड : महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकावून कारमध्ये बसविले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अजिंठा पोलिस स्थानकात शनिवारी (ता. १) गुन्हा नोंद झाला.