Sillod Accident: भरधाव टँकरने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील शहराबाहेर असलेल्या स्वस्तिक लॉन्ससमोर रविवारी दुपारी दोनला घडली.
सिल्लोड : भरधाव टँकरने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील शहराबाहेर असलेल्या स्वस्तिक लॉन्ससमोर रविवारी (ता.१४) दुपारी दोनला घडली.