Local Governance: सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्थानिक अधिकाऱ्यांऐवजी बाहेरच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वानुभव आणि चौकशांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनावरील अविश्वासाचा सूर स्पष्ट दिसतो.
सिल्लोड : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.