Snake Bite Death : आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हिरावला! नागाच्या दंशात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, जिन्यात खेळताना दबा धरून बसलेला साप

Tragic Snake Bite Incident Claims Toddler’s Life : कुंभेफळ येथे घरात खेळताना कोब्राच्या दंशामुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
Tragic Cobra Snake Bite Death of Two-Year-Old Child

Tragic Cobra Snake Bite Death of Two-Year-Old Child

esakal

Updated on

चित्तेपिपंळगाव (छत्रपती संभाजीनगर) : कुंभेफळ येथे सर्पदंशाची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. १२) रात्री सुमारे नऊ वाजता घडली. यात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Snake Bite Death) झाला आहे. शंभू ज्ञानेश्वर दांडगे (वय २ वर्ष, रा. वरूड, ह.मु. कुंभेफळ, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com