eknath shinde
sakal
छत्रपती संभाजीनगर - ‘सिडकोचे फ्री होल्ड करू, त्या खात्याचा मीच मंत्री आहे. गुंठेवारीत ‘पीआर’ कार्ड देऊन ५० टक्क्यांची सवलत सुरूच ठेवू. छत्रपती संभाजीनगरची पाण्याची टंचाई कायमची सुटेल. येत्या दोन महिन्यांत पाणी मिळेल. या उन्हाळ्यात लाडक्या बहिणींना पाण्याची चिंता भासणार नाही. हा माझा शब्द आहे,’ असे आश्वासन शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.