
Crop Damage
sakal
महेश रोडे
निल्लोड :निल्लोड परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके पाटाच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेल्याने ती कुजण्याच्या स्थितीत आली आहेत. पाटाचे खोदकाम योग्य रित्या न करता अधुरे काम सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाटाचे पाणी शिरले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे.