Chhatrapati Sambhajinagar: गंगापूर तालुक्यात वादळी पावसाचा कहर; झाडे, खांब कोसळले, घरांचे नुकसान; वीज कोसळून बैल व दोन गायी दगावल्या; शेतकऱ्यावर मोठा आर्थिक आघात

Stormy Weather Hits Gangapur Taluka: गंगापूर तालुक्यात रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान घडवून आणले. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब कोसळले तर घरांवरील पत्रे उडून गेली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

गंगापूर: शहरासह संपूर्ण तालुक्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. यात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. सायंकाळी साडेसहा ते पावणेसातदरम्यान संपूर्ण तालुक्यात अर्धा ते पाऊण तास वादळी वाऱ्याने हाहाकार उडविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com