१५ लाखात तलाठी! लॅपटॉप अन् प्रशिक्षण पत्र देऊन फोटो काढले; बनावट आदेश काढत बेरोजगारांची फसवणूक

Talathi Bharati Scam २०२३ च्या तलाठी भरती प्रक्रियेत निवड व प्रतीक्षा यादीतील १५३ पैकी १४४ जणांना नियुक्ती दिली असून याशिवाय कुणालाही तलाठी निवडीचा कुठलाही आदेश नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
Fake Talathi Appointment Letters Used in Major Scam

Fake Talathi Appointment Letters Used in Major Scam

Esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर, ता. ८ स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, वेळ दुपारी तीननंतरची, जिल्हाधिकारी कार्यालयात एक फोन येतो आणि 'साहेब तलाठी भरतीची माहिती खरी आहे का? अशी विचारणा होते. यावर प्रशासन खडबडून जागे होते आणि तत्काळ प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देत नागरिकांना सावध केले जाते. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात आज घडला आणि प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com