Chh. Sambhajinagar Accident: टायर फुटल्यानंतर २० ते २५ फूट कार घसरत गेली; नातेवाइकास सोडून परतणारा, तरुण अपघातात जागीच ठार
Chh. Sambhajinagar Accident News: नातेवाइकांना कन्नड येथे सोडून परतताना कार गतिरोधकावर आदळल्याने टायर फुटले. यामुळे ताबा सुटल्याने कार उलटून २० ते २५ फूट घासत गेली. या अपघातात तरुण जागीच ठार तर दोन साथीदार जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगर : नातेवाइकांना कन्नड येथे सोडून परतताना कार गतिरोधकावर आदळल्याने टायर फुटले. यामुळे ताबा सुटल्याने कार उलटून २० ते २५ फूट घासत गेली. या अपघातात तरुण जागीच ठार तर दोन साथीदार जखमी झाले.