Teachers Transfers: शिक्षक बदल्यांचा गोंधळ कायम; जिल्हा परिषदेकडून आश्वासन हवेत, आता विभागीय चौकशी समितीची मागणी
Teachers allege large-scale irregularities in ZP transfers: जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांत अनियमितता झाल्याचा आरोप करत शिक्षक समितीने जिल्हा परिषदेला निवेदने दिली होती. १८ ऑगस्ट रोजी भर पावसात आंदोलनही केले होते.
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांत अनियमितता झाल्याचा आरोप करत शिक्षक समितीने जिल्हा परिषदेला निवेदने दिली होती. १८ ऑगस्ट रोजी भर पावसात आंदोलनही केले होते.