Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न
Chhatrapati Sambhajinagar: सर्व शिक्षकांना बदलीसंदर्भातील मेलद्वारे संदेश पाठवण्यात आले आहेत. सध्या बदली प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली असून, फक्त अवघड क्षेत्रातील राऊंड बाकी आहे.
छत्रपती संभाजीनगर: सर्व शिक्षकांना बदलीसंदर्भातील मेलद्वारे संदेश पाठवण्यात आले आहेत. सध्या बदली प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली असून, फक्त अवघड क्षेत्रातील राऊंड बाकी आहे.