Paithan Accident: कालव्यातील तिघांचा लागेना ठावठिकाणा; चांगतपुरीजवळ रात्री कोसळली होती कार, शोधमोहीम सुरूच..

Three missing after car falls into canal near Changatpuri: चांगतपुरी कालव्यातील बेपत्ता तिघांचा शोध अद्याप अपूर्ण, प्रशासनाची शोधमोहीम सुरू
Midnight Accident: Vehicle Sinks in Canal, Massive Search Underway

Midnight Accident: Vehicle Sinks in Canal, Massive Search Underway

sakal

Updated on

पैठण (जि.छत्रपती संभाजीनगर) : पैठण तालुक्यातील चांगतपुरी येथील उजव्या कालव्यात सोमवारी रात्री कार कोसळली होती. यात कारमधील दोघे व वाचविण्यासाठी उडी घेतलेला व्यक्ती असे तीन जण बेपत्ता झाले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.२४) रात्री सातपर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र, तिघांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com