Flood Update: संभाजीनगर येथील टाकळी राजेराय परिसरात पुराचा कहर! घरात कमरेइतके पाणी भरले, राज्य महामार्गावर तीन फूट पाणी
Agriculture Loss: टाकळी राजेराय परिसरात मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले, शेतकरी, व्यापारी आणि कारागिरांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पाहणी करून नुकसान अंदाज तयार केला आहे.
टाकळी राजेराय : शनिवारी संध्याकाळी चार वाजेपासुन सूरू झालेल्या सुरू झालेल्या पावसाने राञीतुन भयानक स्वरुप धारण करत हाहाकार माजवला. यात माञ शेतकरी , व्यापार्यांरी व कारागिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.