

Traffic police managing diversions in Chhatrapati Sambhajinagar ahead of Shivaji Maharaj Jayanti celebrations.
Sakal
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (ता. १९) सर्वत्र साजरी होणार आहे. काही भागांत मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी आज (ता. १८) संध्याकाळपासून वाहतूक मार्गात बदल केले. जे मार्ग बंद करण्यात आले आहेत, त्यांना पर्यायी मार्ग सूचवण्यात आले.