

A Grand Book Fair with 100+ Stalls Attracts Book Lovers
Sakal
छत्रपती संभाजीनगर: शंभरहून अधिक ग्रंथ दालने... राज्यभरातील नामांकित प्रकाशकांचा सहभाग... मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके... ती न्याहाळण्यात रमलेली तरुणाई... लेखक, कवी, कलावंतांची उपस्थिती... त्यांच्याशी गप्पा मारण्यात रमलेले वाचक... अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवाची शनिवारी (ता. १७) सुरवात झाली.