

Reading Builds Character and Intellect: Dr Vijay Phulary
Sakal
छत्रपती संभाजीनगर: ‘ग्रंथ महोत्सवातून या मातीतील नवोदित लेखकांना, तरुणांना नवे बळ मिळाले. अशा महोत्सवांतून वाचनसंस्कृती वाढीस लागते. वाचक, लेखक तयार होतात. शेवटी कुठल्याही माणसाची आणि कुठल्याही शहराची खरी उन्नती ही ग्रंथांमुळेच होते’, असा आशावाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.