Sambhajinagar News : इस्लामिक रिसर्च एज्युकेशन सेंटरच्या कार्यशाळेचा दोनशे महिलांना लाभ

इस्लामिक रिसर्च सेंटर एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट येथील माइंड्स इन मोशन या संस्थेच्या कार्यशाळेला विद्यार्थी व मान्यवर उपस्थित
sambhajinagar
sambhajinagarsakal

छत्रपती संभाजीनगर : इस्लामिक रिसर्च सेंटर एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट येथील माइंड्स इन मोशन या संस्थेच्या सहकार्याने नुकतीच मौलाना आझाद संशोधन केंद्रात तीन दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी अल-कुराण अकादमीचे प्रशिक्षक अब्दुल रहीम नईमुद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवसीय कार्यशाळेत २०० महिलांनी लाभ घेतला. अब्दुल रहीम यांनी मुली/स्त्रिया शिक्षण क्षेत्रात रस घेऊन आमूलाग्र बदल कसा घडवू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले.

sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : सात कोटींचा ऑक्सिजन प्रकल्प धूळखात

आईच्या प्रेरणेमुळे मी अजूनही शिकत आहे. एक महिला शिक्षित असेल तर पिढी सुशिक्षित होईल, असेही त्यांनी सांगितले. आयोजन मोहम्मद इरफान खान सौदागर यांनी केले होते. शब्बीर अहमद, कबीर अहमद खान, परवेज खान, अब्दुल बासित, ख्वाजा कौसर जबीन, सय्यद अतहर अहमद, अफरोज खान आदींनी पुढाकार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com