Chh. Sambhajinagar: कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत दुर्दैवी घटना; दोन महिला कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या अंतराने मृत्यू
Road Accident: कन्नड तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लहान मुलांना शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस या दोन्ही महिलांचे एका दिवसाच्या अंतराने निधन झाले.
नाचनवेल : कन्नड तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लहान मुलांना शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस या दोन्ही महिलांचे एका दिवसाच्या अंतराने निधन झाले.