Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज ‘हंबरडा मोर्चा’
Howard March: छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे. शेतकरी कर्जमुक्ती, अतिवृष्टीग्रस्त मदत, पीकविमा आणि घर-जनावरे नुकसान भरपाईसाठी आंदोलनाची तयारी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, पीकविम्यासाठी बदलण्यात आलेले निकष पूर्ववत ठेवावेत, जनावरे, घरांच्या नुकसानीची संपूर्ण मदत द्यावी.