Uddhav Thackeray: मी आरशात बघतो; तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा! उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर
Uddhav Thackeray’s Strong Reply to Fadnavis: राज्यातील शेतकरी संकटात असताना मी काय केले, तुम्ही काय केले हे बघण्याची वेळ नाही. शेतकऱ्याला भरीव मदत करा, पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजारांची मदत मिळाली पाहिजे.
छत्रपती संभाजीनगर : ‘राज्यातील शेतकरी संकटात असताना मी काय केले, तुम्ही काय केले हे बघण्याची वेळ नाही. शेतकऱ्याला भरीव मदत करा, पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजारांची मदत मिळाली पाहिजे.