Electric Shock: पाण्याची मोटार सुरू करताना शॉक लागून महिलेचा मृत्यू
Woman Dies from Electric Shock in Usmanpura: उस्मानपुरा त्रिशरणनगरमध्ये पाण्याची मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू. पोलिसांनी नोंद घेतली आणि महावितरणने सावधगिरीचे आवाहन केले.
उस्मानपुरा : नळाला पाणी आल्याने विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जाताच विजेचा शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ११) परिसरातील त्रिशरणनगर भागात घडली.