Accident News: वैजापूरजवळ भीषण अपघात; केंद्रीय सुरक्षा दलातील जवानासह मामेभावाचा मृत्यू

Vaijapur Accident, Security Force Jawan, Two Deaths या घटनेत नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव शिवारात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने केंद्रीय सुरक्षा दलातील जवान सोमनाथ जाधव आणि त्यांचे मामेभाऊ हिरामण माळी यांचा मृत्यू झाला
Security Force Jawan Somnath Jadhav and His Cousin Die in a Truck and Two-Wheeler Collision Near Vaijapur

Security Force Jawan Somnath Jadhav and His Cousin Die in a Truck and Two-Wheeler Collision Near Vaijapur

esakal

Updated on: 

वैजापूर : नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव शिवारात सोमवारी (ता. १२) सायंकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय सुरक्षा दलातील जवानासह त्यांच्या मामाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ गोरखनाथ जाधव (वय ३४, रा. अमळनेर-कायगाव, ता. गंगापूर) आणि हिरामण माळी (वय ४५, रा. वडगाव-अंबेलोड, ता. सिल्लोड) अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com