Chhatrapati Sambhajinagar: एक मत! थरार अन् विजयाची उत्सुकता; वडगाव कोल्हाटी गटातून सचिन गरड यांनी बदलले राजकीय गणित..

Thrilling local Body election Result Maharashtra: सचिन गरड यांचा ऐतिहासिक विजय: एका मताने बदलले राजकीय समीकरण
Nail-Biting Finish as Sachin Garad Wins Wadgaon Kolhati Group by One Vote

Nail-Biting Finish as Sachin Garad Wins Wadgaon Kolhati Group by One Vote

Sakal

Updated on

वाळूज महानगर: छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद गटातील वडगाव कोल्हाटी (मध्य-पश्चिम) गटाचा निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत अपक्ष, मात्र भाजप पुरस्कृत उमेदवार सचिन गरड यांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार हनुमंत भोंडवे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत इतिहास घडवला. एका मतामुळे संपूर्ण राजकीय गणित बदलल्याने हा निकाल थरारक ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com