Chh. Sambhajinagar: पिस्टलमधून गोळी सुटली, मित्र गंभीर; माहिती लपवून जखमीवर उपचार, शिवराई परिसरातील घटना

Chh. Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये विनापरवाना गावठी पिस्टल हाताळताना अचानक गोळी सुटली. मित्र महेश पवार जखमी, आरोपी अझर शफी सय्यद अटक. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न नोंदवला आणि पिस्टल जप्त केली.
Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Updated on

वाळूज : विनापरवाना बाळगलेले गावठी पिस्टल हाताळताना अचानक गोळी सुटली. यात मित्राच्या मांडीत ती घुसली. याची पोलिसांना काहीही माहिती न देता मित्राला रुग्णालयात दाखल केले. ही बाब उघड झाल्याने वाळूज पोलिसांनी रविवारी (ता. आठ) खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून एकास अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com