
Chh. Sambhajinager Crime
sakal
वाळूज : येथील नारायण नगरातील तरुणाचा खून बालमित्राने केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. ही घटना बुधवारी (ता. आठ) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. प्रथमेश प्रभाकर गायकवाड (वय २०, रा. नारायणनगर, वाळूज) असे मृताचे नाव आहे.