Chh.Sambhaji Nagar News : सप्टेंबरमध्ये प्रभाग रचनेची अधिसूचना; बिनव्याजी कर्जासाठी महापालिकेचा प्रस्ताव

Zero Interest Loan Scheme by Municipal Corporation : महापालिका निवडणुकीसाठी नगरविकास विभागाने वेळापत्रक जाहीर; केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत विविध विभागांचे प्रस्ताव सादर
Chh. Sambhaji Nagar News
Chh.Sambhaji Nagar Ward Restructuring in Septemberesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक महापालिकेला दिले. त्यानुसार प्रभाग रचनेच्या कामाला सुरवात करण्यात आली असून, प्रभाग रचना २९ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com