

Crime News
sakal
छत्रपती संभाजीनगर : घरकाम करणाऱ्या महिलेवर जादूटोणा केल्याप्रकरणात घरमालकीण सासू-सुनेविरोधात जिन्सी पोलिसात जादूटोण्यासह, ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १६ नोव्हेंबरदरम्यान सुराणानगरात घडली. रुपाली अमोल बाटिया आणि सविता बाटिया असे गुन्हा दाखल झालेल्या सून-सासूचे नाव आहे.