

Chh. Sambhajinagar Crime
sakal
छत्रपती संभाजीनगर : शहरातील रहिवासी असतानाही सहा महिन्यांपासून एका प्रशस्त हॉटेलात वास्तव्यास असलेल्या महिलेच्या प्रकरणात मंगळवारी (ता.२५) एटीएस व स्थानिक पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा (आयबी) यांच्याकडून पाच तास चौकशी करण्यात आली.