
Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : मृत पतीच्या अपघाती मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नीने सुमारे सात लाखांची भरपाई बेकायदेशीररीत्या घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. रंजना सुनील पवार (वय ३५, रा. टिळकनगर, ता. कन्नड) असे नुकसानभरपाई घेणाऱ्या महिलेचे नाव आहे.