Chhatrapati Sambhajinagar: महिलेचा जीव घेऊन बाळाला सोडले नदीत

Two Suspects Taken Into Custody by Police: पैशांच्या व्यवहारातून महिलेचा गळा आवळून खून केल्याचा आणि तिच्या १४ महिन्यांच्या बाळाला नदीत फेकल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

बजाजनगर: ‘पैशांच्या व्यवहारातून एका महिलेचा नातलगाने गळा आवळून खून केला. शिवाय तिच्या १४ महिन्यांच्या बाळाला नदीत फेकून ठार मारले’, असा आरोप महिलेच्या वडिलांनी केला. त्या आधारे दोघांविरुद्ध वावी (जि. नाशिक) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. तो वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com