Investment Scam: फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने घेतला विश्वास; महिलेला ३५ लाखांचा गंडा

Cyber Crime: फेसबुकवरील जाहिरातीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर ६३ टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला बळी पडल्याने एका महिलेची ३५ लाखांची फसवणूक झाली.
Investment Scam
Investment Scamsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरील जाहिरातीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर ६३ टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला बळी पडल्याने एका महिलेची ३५ लाखांची फसवणूक झाली. हा प्रकार ४ ते २१ जुलै या कालावधीत जिन्सी, खासगेट परिसरात घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com