
Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : भारतीय सैन्य दलात आपण कॅप्टन आहोत, असे भासवून समाजात वावरणाऱ्या रुचिका अजित जैन (वय ४८) हिची दौलताबाद पोलिसांनी शुक्रवारी (ता. १२) दिवसभर कसून चौकशी केली. यात ती आवड म्हणून सैन्याचा युनिफॉर्म वापरत असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले.