Crime News: वाळूजमधील नोकरी करणाऱ्या तरुणीने उचले टोकाचे पाऊल; छत्रपती संभाजीनगर येथील प्रकरण, मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar: आविष्कार कॉलनीत राहणाऱ्या २४ वर्षीय निकिता रवींद्र पवारने ७ सप्टेंबरला गळफास घेऊन जीवन संपवले. तिच्या मित्राने लग्नासाठी तगादा दिल्याचा आरोप असून त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील आविष्कार कॉलनीमध्ये निकिता रवींद्र पवार (वय २४, रा. वांजूळ पोही, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या तरुणीने गळफास घेऊन ७ सप्टेंबरला आत्महत्या केली होती.