

Police investigate the scene after a fatal clash over a social media status in Beed district.
कडा (जि. बीड): समाज माध्यमांवर एकमेकांविरोधात स्टेटस, माहिती टाकण्याच्या कारणावरून रुईनालकोल (ता. आष्टी) येथे सोमवारी (ता. १६) रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीत दीपक शिवाजी नालकोल (वय २०) याचा मृत्यू झाला. बाळू घोडके (२३ ) आणि शशिकांत लांबडे (२३ ) हे गंभीर जखमी झाले आहेत.